Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus 2025: महाराष्ट्र वन विभागामार्फत वनरक्षक (Maharashtra Forest Guard Vanrakshak bharti 2025) मध्ये मोठ्या प्रमाणावर 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मेगा भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि तयारी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आजच्या या पोस्ट च्या माध्यमातून महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 चा संपूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत (Syllabus & Exam Pattern) यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus 2025 (अभ्यासक्रम)
महाराष्ट्र वनरक्षक परीक्षा पद्धत (Exam Pattern)
वनरक्षक भरती परीक्षा ही ऑनलाइन CBT (Computer Based Test) स्वरूपात घेतली जाते, परीक्षा खलील प्रमणे आहे –
*वेळ – 1.30 तास (90 minutes)
परीक्षा मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध राहिल
विषयाचे नाव | प्रश्नसंख्या | गुण |
सामान्य ज्ञान | 15 | 30 |
बुद्धिमत्ता चाचणी | 15 | 30 |
मराठी | 15 | 30 |
English | 15 | 30 |
एकूण | 60 | 120 |
Note: प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा आहे (2 Mark), निगेटिव्ह मार्किंग नाही.
Note: CBT परीक्षेत उतीर्ण होण्यासाठी किमान 45% गुण मीळवणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र वनरक्षक भरती अभ्यासक्रम 2025 (Vanrakshak Syllabus in Marathi)
Maharashtra Forest Guard Syllabus for Vanrakshak Bharti Syllabus 2025 परीक्षेतील प्रत्येक घटकासाठी अभ्यासक्रम खाली दिला आहे:
मराठी अभ्यासक्रम (Marathi Syllabus)
मराठी विषयाची तयारी करताना खालील टॉपिक्स महत्त्वाचे आहेत Van Vibhag syllabus in Marathi:
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- वाक्यरचना व प्रकार
- वचन, लिंग, नाम, सर्वनाम
- विशेषण, क्रियापद, काळ
- संधी, समास, विभक्ती
- म्हणी व अर्थ
- अलंकारित शब्दरचना
- वाक्य पृथक्करण
- ध्वनिदर्शक व समूहदर्शक शब्द
- शब्दयोगी, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय
- विरामचिन्हे व त्यांचे प्रकार
- शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
- एकाच शब्दाचे अनेक अर्थ
- प्रयोग व त्याचे प्रकार
English Syllabus
English syllabus for Vanrakshak Bharti 2025 खालील टॉपिक्स महत्त्वाचे आहेत:
- Fill in the blanks (verbs, prepositions, articles)
- Vocabulary & Word Meanings
- Grammar & Spellings
- Sentence Structure
- Synonyms & Antonyms
- Idioms & Phrases
- Sentence Rearrangement
- Sentence Correction
- Sentence Completion
- Cloze Test
- One Word Substitution
- Active & Passive Voice
- Reading Comprehension
सामान्य ज्ञान (General Knowledge)
- चालू घडामोडी (Current Affairs – Maharashtra & India)
- महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल
- सामाजिक सुधारक
- भारतीय राज्यघटना
- पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था
- माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान
- भारतीय अर्थव्यवस्था
- वन्यजीव, जैवविविधता, पर्यावरण समतोल
- महाराष्ट्र वन विभागाची माहिती
- हवामान, वनस्पती, प्राणी
- GIS, Remote Sensing, Aerial Photography
- महाराष्ट्रातील हवामान आणि निसर्ग
Note: महाराष्ट्र पर्यावरण/वन्यजीव वर भर दिला जातो.
बुद्धिमत्ता चाचणी (General Intelligence Syllabus)
Vanrakshak Bharti Syllabus for General Intelligence
- Analogy (साम्य शोधणे)
- Series Completion
- Coding-Decoding
- Blood Relations
- Puzzle Test
- Alphabet & Number Series
- Direction Sense Test
- Arithmetical Reasoning
- Venn Diagrams
- Word Sequence
- Situation Reaction Test
- Data Sufficiency
- Assertion & Reasoning
- Sequential Output
- Eligibility Test
- Classification
- Missing Characters
- Mathematical Operations
शारीरिक चाचणी (Maharashtra Forest Guard Vanarakshak Physical Test)
Vanrakshak Bharti 2025 मध्ये CBT Pass उमेदवारांना उमेदवारांची शारीरिक चाचणी होइल
पुरुष Candidate:
- Running: 5 Km (17 मिनिटे) किंवा नियमांनुसार – 80 Mark
- उंची: किमान 163 सेमी
- छाती: 79 सेमी (फुगवून 84 सेमी)
- लांब उडी (Long Jump) किमान 4 मीटर
महिला Candidate:
- Running: 3 Km (12 मिनिटे) किंवा नियमांनुसार – 80 Mark
- उंची: किमान 150 सेमी
- लांब उडी (Long Jump) किमान 3 मीटर
Note: कमी वेळ घेणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त (extra) गुण नियमांनुसार आहे
महाराष्ट्र वनरक्षक 2025 साठी एक सखोल निवड प्रक्रिया आहे. जर तुम्ही पात्रता निकषांनुसार तयारी केली तर तुम्ही त्यात उत्तीर्ण होऊ शकाल. वरील अभ्यासक्रम टिप्स वापरून आजच तुमची तयारी सुरू करा.
Maharashtra Forest Guard Syllabus Visit Official Site: MAHARASHTRA FOREST DEPARTMENT
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज फॉर्म वाला या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!