Military Bharti 2025 Training Program: आर्मी ची तयारी करणाऱ्यांना मिळणार 10,000 रुपये प्रतिमहा!
Military Bharti 2025 Training Program: मित्रांनो जर तुम्ही आर्मी भरतीची तयारी करत आहात तर तुम्हाला Military Bharti 2025-26 Training Program द्वारे दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.पुढे तुम्हाला या योजनेबद्दलची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.www.formwalaa.in/militry-bharti-2025-training-program
Military Bharti 2025 Training Program: Friends, if you are preparing for the Army recruitment, you will receive ₹10,000 per month through the Military Bharti 2025-26 Training Program. The last date to apply for this program is March 15, so make sure to apply as soon as possible.
Further detailed information about this scheme will be provided below, so read all the details carefully and apply at the earliest.www.formwalaa.in/militry-bharti-2025-training-program
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड ही छाननी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
छाननी परीक्षेच्या वेळापत्रक बाबत माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. (या अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप जॉइन करून ठेवा. त्यामध्ये देखील तुम्हाला सूचना मिळेल.)
Selection Process:
Candidates will be selected through a screening examination.
The schedule for the screening examination will be made available on the official website. (To stay updated, join our WhatsApp group, where you will also receive notifications.)
प्रशिक्षणाचे स्वरूप : उमेदवारांना प्रशिक्षण हे पुढील प्रमाणे देण्यात येणार आहे.
- आर्मी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असणार आहे.
- प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असणार आहे.
- प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचे असणार आहे.
Training Structure: Candidates will receive training as follows:
- Pre-recruitment training for the Army Bharti exam, including written and physical training as per the syllabus.
- The training duration will be six months.
- The training will be non-residential.
- The training will be conducted offline.
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड फोटो (पुढील व मागील बाजूसहित)
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- दहावी गुणपत्रिका
- अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Required Documents: To apply, you must have the following documents:
- Aadhar Card (Front and back)
- Caste Certificate
- Non-Creamy Layer Certificate
- 10th Marksheet
- Orphan Certificate (if applicable)
पदाचे नाव
--
शैक्षणिक पात्रता
आवश्यक पात्रता : जर तुम्हाला पण या योजनेसाठी अप्लाय करायचे असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यामधून असावा/ असावी.
- विद्यार्थी हा किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याचे वय किमान सतरा वर्ष व कमाल वय 19 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
या प्रवर्गा मधील उमेदवार अर्ज करू शकणार : OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC इत्यादि.
Eligibility Criteria: If you wish to apply for this scheme, you must meet the following eligibility requirements:
- The applicant must be a resident of Maharashtra.
- The applicant must belong to the Other Backward Classes (OBC), Vimukta Jati (VJ), Nomadic Tribes (NT), or Special Backward Category (SBC).
- The applicant must have passed at least the 10th standard.
- The applicant’s age must be between 17 and 19 years.
Candidates from the following categories are eligible to apply: OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC, etc.
वय मर्यादा
आवश्यक शारीरिक पात्रता : तुम्हाला Military Bharti 2025 Training Program या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
उंची :
- कमीत कमी 157 सेमी (पुरुष)
- कमीत कमी 152 सेमी (महिला)
छाती :
- कमीत कमी 77 सेमी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेमी) केवळ पुरुषांकरिता.
Required Physical Eligibility:
To avail the benefits of the Military Bharti 2025 Training Program, you must meet the following physical eligibility criteria:
Height:
- Minimum 157 cm (for males)
- Minimum 152 cm (for females)
Chest Measurement (for males only):
- Minimum 77 cm (expanding to 82 cm after deep breathing)
महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या लिंक्स | ||
---|---|---|
जाहिरात (PDF) | Click Here | |
Online अर्ज | Apply Here | |
अधिकृत वेबसाईट | Visit Here | |
Age Calculator | Click Here | |
Mobile App | Download Now | |
Join Formwalaa Channel | Telegram |