MPSC Group B Recruitment 2024 : MPSC मार्फत ‘पोलीस उपनिरीक्षक’सह विविध पदांच्या 480 जागांवर भरती जाहीर, सविस्तर जाहिरात पहा.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MPSC Group B Recruitment 2024 : MPSC मार्फत ‘पोलीस उपनिरीक्षक’सह विविध पदांच्या 480 जागांवर भरती जाहीर, त्यानुसार याभरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) पर्यंत आहे.

MPSC Group B Recruitment 2024

रिक्त पदाचे नाव :
1) सहायक कक्ष अधिकारी,गट ब – 55

2) राज्य कर निरीक्षक,गट ब – 209
3) पोलीस उपनिरीक्षक,गट ब – 216

एकूण रिक्त जागा : 480

MPSC Group B Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :
1) सहायक कक्ष अधिकारी,गट ब – 55
शैक्षणिक पात्रता :
 पदवीधर
2) राज्य कर निरीक्षक,गट ब – 209
शैक्षणिक पात्रता : 
पदवीधर
3) पोलीस उपनिरीक्षक,गट ब – 216
शैक्षणिक पात्रता 
: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी

MPSC Group B Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 
खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

MPSC Group B Recruitment 2024 Salary Details

वेतनश्रेणी : सर्व संवर्गासाठी ९-१४: रुपये ३८६००/- ते १२२८००/- पगार मिळेल, तसेच अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Important Dates and Links

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
पूर्व परीक्षा: 05 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा