MPSC Group C Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जाहीर झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024 आहे. MPSC GroupC Services Combined Preliminary Examination 2024पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
MPSC Group C Bharti 2024
एकूण रिक्त जागा : 1333
1) उद्योग निरीक्षक- ३९
2) कर सहाय्यक / Tax Assistant – ४८२
3) तांत्रिक सहाय्यक-०९
4) बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय- १७
5) लिपिक-टंकलेखक-७८६
Education Qualification for MPSC Group C Bharti 2024
एकूण रिक्त जागा : 1333
1) उद्योग निरीक्षक- ३९
शैक्षणीक पात्रता : ०१) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा ०२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
2) कर सहाय्यक / Tax Assistant – ४८२
शैक्षणीक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
3) तांत्रिक सहाय्यक-०९
शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
4) बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय- १७
शैक्षणीक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. २) टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
5) लिपिक-टंकलेखक-७८६
शैक्षणीक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द, आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Age Limit for MPSC Group C Bharti 2024
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी, किमान १८ ते कमाल ४३ वर्षे (सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी : ५४४/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – ३४४/- रुपये, माजी सैनिक – ४४/- रुपये]
Salary Details For MPSC Group C Bharti 2024
●उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय- ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
● तांत्रिक सहायक, विमा संचालनालय : रुपये २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
● कर सहायक : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
● बेलिफ व लिपिक / लिपिक-टंकलेखक : १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
Important Dates and Links
नोकरीचे ठिकाणी : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : १४ ऑक्टोबर २०२४ पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ४ नोव्हेंबर २०२४
अधिकृत संकेतस्थळ : https://mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा