MSC Bank Recruitment 2024 has started to fill the vacancies in State Bank. The last date to apply for this is 08 November 2024. And a total of 75 posts will be filled in this recruitment. The official PDF advertisement of the recruitment as well as the detailed information of the vacancies, pay scale, required educational qualification, application method has given all the important information.
MSC Bank Recruitment 2024 : स्टेट बँक माहे रिक्त पदे भरण्यासाठी MSC Bank Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे. आणि या भरतीमद्धे एकूण 75 पदे भरण्यात येणार आहेत.भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.
Table of Contents
MSC Bank Bharti 2024
भरतीचे नाव : महाराष्ट्र स्टेट बँक भरती 2024.
भरतीचा प्रकार : जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र
MSC Bank Vacancy
पोस्टचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
---|---|---|
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी | अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर आवश्यक आहे. | 21 ते 32 वर्षे |
वयामद्धे सूट :
- OBC : 03 वर्ष सूट.
- SC/ ST : 05 वर्ष सूट.
MSC Bank Salary
पोस्टचे नाव | मिळणारे वेतन |
---|---|
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 30,000/- ते Rs.49,000/- रुपये. |
प्रशिक्षणार्थी सहयोगी | 25,000/- ते 32,000/- रुपये. |
Application Fees
पोस्टचे नाव | अर्ज शुल्क |
---|---|
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 1770/- रुपये. |
प्रशिक्षणार्थी सहयोगी | 1180/-रुपये. |
MSC Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज प्रक्रिया : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
Apply Online Last Date
Commencement of on-line registration of application | 19/10/2024 |
Closure of registration of application | 08/11/2024 |
Closure for editing application details | 08/11/2024 |
Last date for printing your application | 23/11/2024 |
Online Fee Payment | 19/10/2024 to 08/11/2024 |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |