MSF Bharti 2024 Notification : या भरतीद्वारे तब्बल 29 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 ऑक्टोबर 2024 आहे. पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे.
MSF Vacancy 2024
पदाचे नाव : सुरक्षा परिवेक्षक अधिकारी
पदांची संख्या : 29 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सुरक्षा परिवेक्षक अधिकारी | पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे यासाठी खालीख पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा . |
MSF Salary Details
मिळणारे वेतन : उमेदवाराला 45,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
आवश्यक वयोमार्यादा : 61 वर्षे चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामध्ये सूट :
- SC/ ST : 05 वर्षे सूट.
- OBC : 03 वर्षे सूट.
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे
MSF Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 ऑक्टोबर 2024
मुलाखतीची तारीख : 11 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलिस महासंचालक , महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर 1 ,32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर , कफ परेड मुंबई 400005
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
नमूना अर्ज लिंक | येथे क्लिक करा |