10वी उत्तीर्णांना ST महामंडळ धुळे मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी | 256 रिक्त पदांची नवीन भरती सुरु – अर्ज करा – MSRTC Dhule Bharti 2024

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MSRTC Dhule Bharti 2024 : MSRTC धुळे (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे) ने “अप्रेंटिस” च्या 256 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांनी 06 जून 2024 पूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचे अर्ज सादर करावेत. MSRTC धुळेची अधिकृत वेबसाइट msrtc.maharashtra.gov.in आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजे. खाली मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट आहे. MSRTC धुळे भारती 2024 बद्दल अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत

MSRTC Dhule Bharti 2024 Vacancy Details

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – २५६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – धुळे
  • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. 500/-
  • मागासवर्गीय उमेदवार: रु. 250/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  6 जून  2024
  • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

◇ Trade Name and No of Posts

  • Motor Mechanic Vehicle = 65
  • Diesel Mechanic = 64
  • Sheet Metal Worker = 28
  • Welder = 15
  • Electrician = 80
  • Turner = 2
  • Mechanical/ Automobile Engineer/ Diploma = 2

MSRTC Dhule Bharti 2024 Education Qualifications

MSRTC यांनी शिकाऊ उमेदवार पदासाठी 256 रिक्त जागांची भरती सुरू केली आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी, आयटीआय, ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

MSRTC Dhule Bharti 2024 application fees

या भरती अंतर्गत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण धुळे असणार आहे. MSRTC धुळे भरती 2024 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 500/- रुपये आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 250/- रुपये आहे.

MSRTC Dhule Bharti 2024 last date

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचे असून अर्ज पाठविण्याचा पत्ता पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वरील PDF जाहिरात सविस्तर वाचावे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 6 जून 2024 पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत.

How To Apply For MSRTC Dhule Jobs 2024

• वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
• अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
• उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा.
• उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
• अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून  2024 आहे.
• देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
• अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MSRTC Dhule Bharti 2024 Important Dates and Links

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

🛑 Join WhatsApp Group: Join Now

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा