MSRTC Pune Offline Application 2024 : MSRTC Pune (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे) मध्ये “प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टंकलेखक, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. गार्ड, कॉन्स्टेबल”. पदे भरण्यासाठी एकूण ४६ जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. इच्छुक अर्जदार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.
MSRTC Pune Offline Application 2024 Notification
- पदाचे नाव – प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल
- पदसंख्या – 46 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे-४११०१२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
MSRTC Pune Offline Application 2024 Vacancy Details
● पदाचे नाव: प्रभारक, आरेखक (यांत्रिकी), लेखाकार, भांडारपाल कनिष्ठ, संगणित्र चालक, लिपिक टंकलेखक, वीजतंत्री, इमारत निरिक्षक, नळ कारागीर, गवंडी, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई.
● एकूण रिक्त पदे: 46 पदे.
MSRTC Pune Offline Application 2024 Education Qualification
पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ अधिसूचनेचे अनुसरण करा.
Required Documents for MSRTC Pune Offline Application 2024
उमेदवारांसाठी आवश्यक कागदात्रे
१) एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड
२) शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणक (मुळ प्रत व झेरॉक्स प्रत)
३) बैंक पासबुक / कॅन्सलचेक (आधारसंलग्न)
४. अधिवास प्रमाणपत्र (डोमेसियल)
५) जात प्रमाणपत्र
६) आधारकार्ड / पॅन कार्ड
How To Apply For MSRTC Pune Job 2024
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- नमुद मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा हरकती यांचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज 16 ऑक्टोबर 2024 पूर्वी सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)
Document Verification Date: From 08/10/2024 to 16/10/2024 (8.00 AM to 4.30 PM).
Document Verification Addrtess: Maharashtra State Road Transport Corporation, Central Workshop, Dapodi, Pune-411012.
Importants Dates
Starting Date For Online Application8th October 2024
Last Date For Online Application16th October 2024
Notification (जाहिरात) | जाहिरात PDF येथे क्लिक करा Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |