Mumbai Mahavitaran Recruitment 2024 : Mahavitran Mumbai Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. भरतीचे नोटिफिकेशन प्रकाशित देखील करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
Mumbai Mahavitaran Recruitment 2024
[ ] पदांचे नाव : चीफ इंजिनिअर (Chief Engineer)
[ ] एकूण पदे : 08
[ ] शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री (Engineering Degree (Electrical)
[ ] अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
[ ] अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-BCR / RC), रिक्रुटमेंट सेल , महावितरण , चौथा मजला . प्रकाशगड , वांद्रे (पूर्व ), मुंबई – 51
[ ] वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत
[ ] अर्ज फी : 708/- रुपये (राखीव प्रवर्ग : 354/- रुपये )
[ ] वेतन श्रेणी : 1,40,655/- ते 2,72,215/- रुपये
[ ] नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
[ ] अर्ज करण्याची शेवटची तारीख :25 सप्टेंबर 2024
[ ] अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
Mumbai Mahavitaran Recruitment 2024 Vacancy Details
भरतीमधील पदाचे नाव : चीफ इंजिनिअर
एकूण पदे : एकूण 08
Mumbai Mahavitaran Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 50 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
Mahavitran Mumbai Bharti 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन (प्रत्यक्ष)
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्ग : 708/- रुपये.
- मागासवर्गीय प्रवर्ग : 354/- रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |