Mumbai Metro Recruitment 2024 Notification : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदाची भरती निघाली आहे, सविस्तर माहिती दिली आहे या भरतीसाठी शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2024 आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे.
Mumbai Metro Recruitment 2024 Notification
भरतीचा विभाग : ही भरती मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड मध्ये होणार आहे.
श्रेणी :केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण :मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
एकूण पदे : 011 पदे या भरतीमद्धे भरण्यात येणार आहेत.
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन भरती 2024
पदाचे नाव & तपशील: डेप्युटी जनरल मॅनेजर,असिस्टन्ट मॅनेजर,इंजिनिअर आणि ज्युनियर इंजिनिअर
एकूण पदे : 011 पदे
Educational Qualification for Mumbai Metro Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : या करिता उमेदवार अभियंता पदवीधर असणे आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा :
डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी इंजिनियर, ज्युनिअर इंजिनियरसाठी वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
Mumbai Metro Rail Corporation Recruitment 2024
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,280 ते 2,20,000/- रुपये एवढे मासिक वेटन मिळणार आहे.
Mumbai Metro Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
Mumbai Metro Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : डेप्युटी जनरल मॅनेजर,एचआर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एम एम आर सी एल, लाईन नंबर 3, ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा ईस्ट मुंबई – 400 500
अधिकृत वेबसाईट : https://mmrcl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा