Mumbai Port Trust Authority Recruitment 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण भर्ती 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक, सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक आणि डॉक क्लर्क या पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करत आहे, एकूण 24 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जातात आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.
Table of Contents
Mumbai Port Trust Authority Recruitment 2024 Notification
जाहिरात क्र : OBL/278/1402/2024
विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत.
अधिकृत संकेत स्थळ : https://mumbaiport.gov.in/
अर्जाची पद्धतb: अर्ज ऑफलाईन (Offline) किंवा ऑनलाईन (ईमेल) द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2024
Vacancy Details
पदाचे नाव : सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक/सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक/डॉक क्लर्क : 024
एकूण जागा – 024
Education Qualification
शैक्षणिक पात्रता :- सदर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात मध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai Port Trust Authority Recruitment 2024 Age Limit
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय २०वर्ष ते ६५वर्ष पर्यंत असावे.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.
अर्ज फी :- या भरतीसाठी कोणतेही अर्ज फी आकारले जाणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Salary Details For Mumbai Port Trust Authority Recruitment 2024
मासिक वेतन :- भरतीसाठी पात्र उमेदवारांना ४५,०००/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
भरतीची निवड प्रक्रिया :- उमेदवारांची निवड मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन आणि ऑनलाईन ई-मेल द्वारे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ ऑक्टोंबर २०२४.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रशासकीय अधिकारी कार्यालय,बोर्ड लेबर विभाग,तिसरा मजला, आंबेडकर भवन,इंदिरा डॉक,मुंबई – 400001.
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता :- oblho@mumbaiport.gov.in
अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा