Naval Ship Repair Yard Bharti 2024 : ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी 240 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू ! सविस्तर माहिती वाचा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Naval Ship Repair Yard Bharti 2024 : नेव्हल शिप रिपेअर यार्डने “अप्रेंटिस” पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदे भरण्यासाठी एकूण 240 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ
  • पदसंख्या – 240 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 21 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ॲडमिरल अधीक्षक (प्रभारी अधिकाऱ्यासाठी), अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कोची -682004
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ240

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊMatriculation

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Age limit

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 21 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार याची नोंद उमेदवारांनी घेऊन घ्यायची आहे.

Important Dates and Links

अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोस्टद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर आले पाहिजे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ॲडमिरल अधीक्षक (प्रभारी अधिकाऱ्यासाठी), अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कोची -682004.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

🔴 Join WhatsApp Group for more updates: Join Now

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा