Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 194 पदे भरण्यात येणार आहेत. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ही भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत होत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
• पदाचे नाव: शिकाऊ.
• एकूण रिक्त पदे: 194 पदे.
• नोकरी ठिकाण: नवी मुंबई.
• शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, आयटीआय /डिप्लोमा, पदवीधर/पदव्युत्तर.
• वेतन/ मानधन: स्टायपेंड रु. 6,000/- तेरु.10,000/- पर्यंत.
• अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन /ऑनलाइन.
• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2024.
• अर्ज सादर करण्याचा पत्ता: नवी मुंबई महानगरपालिका (मुख्यालय), ब्लॉक क्र. 1, सेक्टर 15 ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | विविध युवा प्रशिक्षण पदे | 194 |
Total | 194 |
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Education Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
शिबिराची तारीख : 20 ऑगस्ट 2024 ही शिबिराची तारीख आहे.
शिबिराचे ठिकाण : महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई.
Important Documents ZP Palghar Shikshak Bharti 2024
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
- पासपोर्ट फोटो
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Important Links
विस्तर माहिती | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |