सिंधुदुर्ग पोलीस पाटील भरती 2024
सिंधुदुर्ग येथे पोलीस पाटील पदांची भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी आहे यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा
पदांचे नाव – पोलीस पाटील 23जागा
1-कुडाळ 2-मालवण
शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण – कुडाळ मालवण महाराष्ट्र
अर्ज पाठवण्याचा पत्ता – तहसीलदार कार्यालय कुडाळ मालवण
टीप – अर्ज करणारा अर्जदार स्थानिक रहिवाशी असावा
अधिकृत जाहिरात – येथे क्लिक करा
ऑफिशिअल वेबसाईट – www.sindhudurg.nic.in