Nanded Police Patil Bharti 2024
Nanded Police Patil Bharti 2024 :-दहावी पास उमेदवारांना आनंदाची बातमी आहे पोलीस पाटील पदांची भरती निघालेली आहे नांदेड जिल्ह्यात 745 जागा आहेत त्याची अधिकृत सूचना जारी झाली आहे
एकूण जागा 745
पद- पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता 1) दहावी पास 2) स्थानिक रहिवासीवयोमर्यादा 25 वर्षे ते 45 वर्षे
प्रवेश फी- खुला प्रवर्ग 800 रुपये मागासवर्गीय 700 रुपये
ठिकाण नांदेड जिल्हा
परीक्षेची तारीख 14 जानेवारी 2024
Important Dates: –
अर्ज करायचा पद्धत:- online
शेवटची तारीख:- 8 जानेवारी 2024
Important Links: -👇👇👇
जाहिरात डाउनलोड करा : नांदेड पोलीस पाटील भरती
अर्ज भरण्याची लिंक -, येथे क्लिक करा