MSRTC Pune Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांना पुणे एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; 192 जागांसाठी होणार भरती

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MSRTC Pune Bharti 2024 : 10 वी पास उमेदवारांना पुणे एस. टी. महामंडळात नोकरीची संधी ; 192 जागांसाठी होणार भरती

MSRTC Pune Bharti 2024 :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. एकूण 192 पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याचीअंतिम तारीख 22 जानेवारी 2024 आहे. या जागां साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
अधिकृत दस्तऐवज (PDF) काळजीपूर्वक वाचावे. जाहिरातीची मूळ पीडीएफ आणि अधिकृत वेबसाइट लिंक खाली दिली आहेत. सर्व इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी पोस्ट संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

● ट्रेड आणि पदसंख्या👇👇👇

● मेकॅनिकल डिझेल : 26

● मेकॅनिकल मोटार व्हेईकल : 71

● मेकॅनिकल ( एयर कंडिशन ) : 04

● मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर ( शिटमेटल ): 32

● ऑटो इलेक्ट्रिशियन : 25

● वेल्डर: 20

● पेंटर : 04

● टर्नर : 04

● बेंच फिटर / फिटर : 02

● कोपा(कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट): 04

शैक्षणिक पात्रता : (education qualification) 👇👇

👉 मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन & ऑफलाईन

● फॉर्म जमा करायचा पत्ता :

विभाग नियंत्रक कार्यालय , राज्य परिवहन विभागीय कार्यालय , शंकरशेठ रोड , पुणे – 411037 ( उमेदवाराने स्वतः हजर राहून कार्यालयीन वेळेत अर्ज जमा करायचा आहे. )

● अर्ज फी :

600/- रुपये (SC / ST : 300/- रुपये ) रकमेचा डिमांड ड्रॅफ्ट “MSRTC Fund Account Pune” या नावाने काढून अर्जासोबत पाठवायचा आहे.

● नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

● अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विविध पदांसाठी भरती करत आहे. MSRTC द्वारे 192 रिक्त भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी आणि भरतीबद्दल तपशीलांसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत PDF वाचन करा अनधिकृत वेबसाईट msrtc.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाइट देखील तपासा व अधिक नियमित नोकरीच्या अपडेटसाठी कृपया खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जाॅइन व्हा. नियमित जॉब अपडेटसाठी आमच्या formwala.com वेबसाइटला भेट द्या

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी आणि भरतीबद्दल तपशीलांसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत PDF वाचन करा अनधिकृत वेबसाईट rlda.indianrailways.gov.in ही अधिकृत वेबसाइट देखील तपासा व अधिक नियमित नोकरीच्या अपडेटसाठी कृपया खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जाॅइन व्हा.आणि नियमित जॉब अपडेटसाठी आमच्या formwalaa.in वेबसाइटला भेट द्या

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा