नोकरी शोधणाऱ्यांना खुशखबर ! युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या द्वारे होणार भरती ; 606 जागां करिता मेगा भरतीUnion Bank Bharti 2024

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

नोकरी शोधणाऱ्यांना खुशखबर ! युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या द्वारे होणार भरती ; 606 जागां करिता मेगा भरतीUnion Bank Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडिया येथे भारती 2024: युनियन बँक ऑफ इंडियाने “मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक” या रिक्त पदांसाठी जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र व गरजवंत उमेदवारांसाठी भरती साठी अधिसूचना (notification) प्रकाशित केली आहे. एकूण संख्या 606 जागा पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र व गरजु उमेदवार शेवटच्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची अंतिम तारीख ही २३ फेब्रुवारी २०२४ आहे. युनियन बँक एसओ भारती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी आमच्या formwalaa.in या अधिक्रत वेबसाइटला आवश्यक भेट द्या.

■ पदाची संपुर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.Union Bank Bharti 2024

 

  • ▪पदाचे नाव (Vacancy name) – मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
  • ▪पदसंख्या (Number of vacancy) – 606 पदे
  • ▪शैक्षणिक पात्रता(Education qualification) – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • ▪वयोमर्यादा(Age limit) –30 ते 45 वर्षे
  • ▪अर्ज शुल्क (Form fee)–GEN/EWS/OBC – Rs. 850/- (Inclusive of GST)For SC/ST/PwBD Candidates – Rs. 175/- (Inclusive of GST)
  • ▪अर्ज पद्धती(Form Type) – ऑनलाईन(On-line)
  • ▪अर्ज करण्याचीअंतिम शेवटची तारीख(last date) – 23 फेब्रुवारी 2024
  • ▪अधिकृत वेबसाईट(official website link) https://www.unionbankofindia.co.in/

 

● पदाचे नाव व पद संख्या Union Bank Bharti 2024

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य व्यवस्थापक-आयटी B.Sc./B.E./B.Tech. Degree
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी B.Sc./B.E./B.Tech. Degree
व्यवस्थापक-आयटी B.Sc./B.E./B.Tech. Degree
व्यवस्थापक Graduate in any discipline from a University/Institution recognized by Govt. of India/approved by Govt. Regulatory bodies
सहायक व्यवस्थापक B.E./B.Tech.

 

○ पदाचे नाव आणि वेतनश्रेणी खालील प्रमाणे\Union Bank Bharti 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य व्यवस्थापक-आयटी 76010-2220/4-84890-2500/2-89890
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी 63840-1990/5-73790-2220/2-78230
व्यवस्थापक-आयटी 48170-1740/1-49910-1990/10-69810
व्यवस्थापक 48170-1740/1-49910-1990/10-69810
सहायक व्यवस्थापक 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840

 

■ अर्ज करण्यासाठी खालील मुद्द्यांचे पालन करा.|Union Bank Bharti 2024

 

  1. ▪ वरील पदांकरीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. ▪ कोणतेही कारण न देता अपूर्ण व चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळले जातील.
  3. ▪ अर्ज शेवटच्या अंतिम तारखे अगोदर दिलेल्या लिंक अर्ज वर सादर करावे.
  4. ▪अर्जा सोबत महत्वाच्या आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने हे आवश्यक आहे.
  5. ▪अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  6. ▪देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही हे लक्षपूर्वक बघा.
  7. ▪अधिक माहिती करिता कृपया जाहीरात दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

📑 PDF जाहिरात Click here
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/crv48
✅ अधिकृत वेबसाईट https://www.unionbankofindia.co.in/


सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या अधिक्रत लिंक वर जाऊन माहिती घ्यावी व नवीन उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही मदत करा अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या अधिक्रत लिंक वर जाऊन माहिती घ्यावी व अशाच नोकर्याची माहिती मित्रांना शेअर करा व तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही मदत करा अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या अधिक्रत लिंक वर जाऊन माहिती घ्यावी Formwalaa.com ला भेट द्या व watsapp group join करा.

Leave a comment

Королевский смитанник с карамельными печеньем: классический Planterne skal : "Hvorfor sover flagermus på hovedet: Videnskabsfolk Bomba-oppskrift: En deilig salat Hvilken hårfarve er mest Hvordan får man æg Orkideer i fuld blomst: En Tegnene på, at en Endelig forsvindende Hvornår kommer der en våbenhvile: Prognose for Strimmel i Voksende friske krydderurter hele vinteren: Sådan Planterne planlægger at plante ved siden af ribs: Udbyttet bliver
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा