(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती|Railway Bharti 2024| आज शेवटचा दिवस
RRB ALP भर्ती 2024. भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड (RRB), RRB ALP भर्ती 2024 (RRB ALP भारती 2024/Railway Bharti 2024) 5696 असिस्टंट लोको पायलट (ALP पोस्ट) साठी.
पदाचे नाव: असिस्टंट लोक पायलट (ALP)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर आणि कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक आणि मेकॅनिक रेडिओ आणि आर टीव्ही / रेफ्रिजेशन ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनियरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट: ०१ जुलै २०२४ रोजी १८ ते ३० [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क: सामान्य/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹२५०/-]
- 1.RRB च्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट द्या.
- 2.“RRB ALP भर्ती 2024” या लिंकवर क्लिक करा.
- 3.तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरा.
- 4.तुमच्या जन्माचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- 5.परीक्षा शुल्क भरा.
- 6.तुमचा अर्ज सबमिट करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ फेब्रुवारी २०२४ (रात्री ११:५९)
परीक्षा:
- CBT 1: जून आणि ऑगस्ट 2024
- CBT 2: सप्टेंबर 2024