ISRO URSC Bharti 2024 ची संपूर्ण माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतर अर्ज सादर करा. सोबत अर्ज करण्या पूर्वी भरतीची जाहिरात पण वाचून घ्या.
📢 भरतीचे नाव – ISRO URSC Bharti
✅ पदाचे नाव –
पदाचे नाव | पद संख्या |
सायंटिस्ट/इंजिनिअर | 05 |
टेक्निशियन-B | 126 |
ड्राफ्ट्समन-B | 16 |
टेक्निकल असिस्टंट | 55 |
सायंटिफिक असिस्टंट | 06 |
लाइब्रेरी असिस्टेंट | 01 |
कुक | 04 |
फायरमन-A | 03 |
हलके वाहन चालक ‘A’ | 06 |
अवजड वाहन चालक ‘A’ | 02 |
Total | 224 |
🚩 एकूण रिक्त जागा – 224
👨🎓 शैक्षणिक पात्रता – पदानुसार पात्रता निकष हे भिन्न आहेत, पण उमेदवार हा किमान 10 वी असणे आवश्यक आहे. अधिकची माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून घेऊ शकता.
➡️ नोकरीची ठिकाण – बंगळूर
💰 पगार – ₹56,100/-
💵 परीक्षा फी –
- पद क्र.1, 4 & 5: ₹750/- (General/OBC/EWS)
- पद क्र.2, 3,6, 7, 8, 9 & 10: ₹500/- (General/OBC/EWS)
वर सांगितल्या प्रमाणे SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला यांना कोणतीही फी भरायची गरज नाही, फी माफ करण्यात आली आहे. केवळ Open, OBC आणि EWS प्रवर्गासाठी फी अनिवार्य करण्यात आली आहे.
📝 अर्ज करण्याची पद्धत – Online
🔞 वयोमर्यादा –
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे/18 ते 28 वर्षे
- पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 9 & 10: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.8: 18 ते 25 वर्षे
पदानुसार वयाची अट वेगळी आहे, उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची वयोमर्यादा पाहून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही भरतीसाठी पात्र आहात की नाही ते तुम्हाला कळून येईल.
📍 वयोमर्यादा सूट –
- SC/ST प्रवर्ग: 05 वर्षांची सूट
- OBC प्रवर्ग: 03 वर्षांची सूट
📆 फॉर्मची Last Date – 01 मार्च, 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
🖥️ जाहिरात PDF | Download |
📝 ऑनलाईन अर्ज | Apply online |