GGMCJJH Bharti 2024| मुंबईमध्ये निघाल्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट मुलाखती द्वारे भरती

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

GGMCJJH Bharti 2024. अनुदान सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जमशेदजी जीजीभॉय ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स. GGMCJJH भर्ती 2024 (अनुदान सरकारी वैद्यकीय महाविद्यालय भारती 2024) 05 डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी.

पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MS-CIT    (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40

वयाची अट: 29 फेब्रुवारी 2024 रोजी 38 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: मुंबई

थेट मुलाखत: 23,24 फेब्रुवारी 2024 (10:00 AM  ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा