BSF Bharti 2024 – सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरती निघाली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

BSF Bharti 2024 : गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल, BSF भर्ती 2024 (BSF भारती 2024) 144 निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी.

जाहिरात क्र.: combatised/group_B/2024, combatised/group_B_C/2024, SMT_WKSP/2024 & Veterinary_Staff/2024

Total: 144 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंस्पेक्टर (Librarian)02
2सब इंस्पेक्टर (Staff Nurse)14
3असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech)38
4असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist)47
5सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic)03
6कॉन्स्टेबल  (OTRP)01
7कॉन्स्टेबल (SKT)01
8कॉन्स्टेबल (Fitter)04
9कॉन्स्टेबल (Carpenter)02
10कॉन्स्टेबल (Auto Elect)01
11कॉन्स्टेबल (Veh Mech)22
12कॉन्स्टेबल (BSTS)02
13कॉन्स्टेबल (Upholster)01
14हेड कॉन्स्टेबल (Veterinary)04
15हेड कॉन्स्टेबल (Kennelman)02

जाहिरात क्र. या पदांसाठी

● combatised/group_B/2024 पद क्र. 1

● combatised/group_B_C/2024 पद क्र. 2 ते 4

● SMT_WKSP/2024 पद क्र. 5 ते 13

● Veterinary_Staff/2024 पद क्र. 14 ते 15

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.3: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव
पद क्र.5: ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी
पद क्र.6 ते 13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.

वयाची अट: 17 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 5: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
पद क्र.4: 20 ते 27 वर्षे
पद क्र.6 ते 15: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: [SC/ST: फी नाही]

पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: ₹200/-
पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: ₹100/-

Important Date and Links

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

🛑 Join WhatsApp Group : Join now

जाहिरात (Notification)

पद क्र.1 : पाहा

पद क्र.2 ते 4 पाहा
पद क्र.5 ते 13 पाहा
पद क्र.4 & 15 पाहा

Apply Online

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा