Indian Air Force Bharti 2024 : IAF – भारतीय वायुसेना AFCAT 2024 (भारतीय हवाई दल AFCAT 2024) 304 कमिशन्ड ऑफिसर पदांसाठी. एअर फोर्स कॉमन ॲडमिशन ऑनलाइन टेस्ट (एएफसीएटी) – ०२/२०२४: एनसीसी स्पेशल एंट्री/ मेटिरॉलॉजी एंट्री कोर्सेस जुलै २०२५ मध्ये सुरू होत आहेत.
Indian Air Force Bharti 2024 Vacancy Details
कोर्सचे नाव: भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-02/2024:NCC Special Entry
Total: 304 जागा
पदाचे नाव: कमीशंड ऑफिसर
1.AFCAT एंट्री
ब्रांच | पद संख्या |
फ्लाइंग | 29 |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 156 |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 119 |
2.NCC स्पेशल एंट्री
• फ्लाइंग : 10% जागा
Indian Air Force Bharti 2024 Education Qualification शैक्षणिक पात्रता :
- AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- AFCAT एंट्री: ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
- AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
- NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
- फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
- ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे
● Fee :
- AFCAT एंट्री: ₹550/- +GST
- NCC स्पेशल एंट्री: फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
important Date and Links
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2024 (11:30 PM)
Online अर्ज: Apply Online [Starting: 30 मे 2024]
🔴 Join WhatsApp Group: Join Now
How to Apply For Indian Air Force Bharti 2024
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर एक नवीन पोर्टल Open होईल, तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी केल्यानंतर Apply Now बटण वर क्लिक करून Indian Air Force Bharti 2024 Form Open करायचा आहे.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे. कोणतीही चूक करायची नाही, अचूक रित्या फॉर्म भरणे अपेक्षित आहे, त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.
- फॉर्म भरताना कोणत्या एन्ट्री मधून अर्ज करायचा, यासंबंधी एकदा माहिती जाहिराती मधून वाचून घ्या. आणि त्यानुसार AFCAT Entry किंवा NCC Special Entry निवडा.
- जाहिराती मध्ये ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे. सूचनांचे पालन केले गेले नाही, तर तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- सोबतच जाहिराती मध्ये जे कागदपत्रे सांगितली आहेत, त्यांची Soft Copy बनवून अर्ज सादर करताना ते अपलोड करून घ्या. सोबत सर्व कागदपत्रांची Hard Copy देखील जवळ ठेवा, नंतर Verification वेळी तुम्हाला याची गरज लागेल.
- AFCAT Entry साठी ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांना यानंतर भरती साठी 550 रू. फी भरून घ्यायची आहे. NCC अंतर्गत ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना फी आकारली जाणार नाही.
- भरतीचा अर्ज पूर्णपणे भरून झाल्यावर एकदा तो तुम्हाला तपासून पाहायचा आहे, फॉर्म Verify केल्यानंतर तुम्ही सबमिट बटण वर क्लिक करून अर्ज इंडीयन एअर फोर्स कडे सादर करू शकता.