RRB JE Recruitment 2024: Online Application for 7951 Vacancies || रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या ७९५१ रिक्त जागा; अर्जाला सुरुवात.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

RRB JE Recruitment 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. “कनिष्ठ अभियंता (JE), डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट,केमिकल सुपरवाइजर/रिसर्च,मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च” या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 7951 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. हे अर्ज थेट ऑनलाइन मोडसाठी सबमिट करायचे आहेत. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

RRB JE Recruitment 2024

  • पदाचे नाव –  कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक ,केमिकल सुपरवाइजर/रिसर्च,मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
  • पद संख्या – 7951
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • All Candidiates – 500/-
    • SC, ST, ESM, Female, EBC, and Transgender – 250/-
  • वयोमर्यादा – १८ – २६ वर्षे
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/

RRB JE Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
कनिष्ठ अभियंता (जेई),केमिकल सुपरवाइजर/रिसर्च ,मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च,डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक7951
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1केमिकल सुपरवाइजर/रिसर्च17
2मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3ज्युनियर इंजिनिअर7934
4डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total7951

RRB JE Recruitment 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
  2. पद क्र.2: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
  4. पद क्र.4: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  5. पद क्र.5: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)

RRB JE Recruitment 2024 Age Limit

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

RRB JE Recruitment 2024 Application Fees

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

RRB JE Recruitment 2024 Important Dates and Links

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
  • अर्ज दुरुस्ती: 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 30 जुलै 2024]Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

🔴 Join WhatsApp Group for more Updates: Join Now

How To Apply For Railway Recruitment Board  Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a comment

Chytré triky pro vaši kuchyni, zahradu a život: objevte naše nejlepší tipy a triky pro vaši každodenní rutinu. Uvařte si lahodné pokrmy a pěstujte si zeleninu jako profesionálové. Naše užitečné články vám pomohou vytvořit skvělý životní styl. Hádanka: najděte písmeno N do Jak správně konzumovat Záhada pro ty, Juicy a lahodné: gruzínský recept na kuře Zatčení servírky: Tajemství, které rozluští jen „Úžasný optický klam: zvonek, který najdou jen lidé Játra kotlety s pohankou: tradiční recept Psycholog identifikoval 3 příznaky "syndromu zlatého dítěte Bláznivá výzva pro Jak dlouho musíte běžet, Získat nejnovější lifestylové tipy, kuchařské triky a užitečné články o zahradničení na našem webu! Najdete zde spoustu inspirace pro vylepšení svého každodenního života a získání nových dovedností. Buďte součástí naší komunity a objevujte společně s námi radost z jednoduchých, ale efektivních triků pro pohodlnější a zdravější život!
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा