Indian Post GDS Bharti 2024 : नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर!! भारतीय पोस्ट विभागाने “ग्रामीण डाक सेवक” या पदासाठी आमंत्रित केले आहे. या पदासाठी एकूण 44228 जागा उपलब्ध आहेत. पात्रताधारक त्यांचा अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी नमूद केलेल्या लिंकवर पाठवू शकतात. इंडिया पोस्ट डाक विभाग जीडीएस भारती 15 जुलै 2024 ते 05 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय टपाल विभाग भारती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी लेख वाचा.
Indian Post GDS Bharti 2024
पदाचे नाव | ABPM, डाक सेवक, BPM |
रिक्त जागा | 44228 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 29,380 रू. + महिना |
वयाची अट | 18 ते 40 वर्षे |
भरती फी | साधारण प्रवर्ग: ₹100/- (मागासवर्ग: ₹0/-) |
![](https://formwalaa.in/wp-content/uploads/2024/07/Screenshot-2024-07-15-at-8.32.27-PM-800x536-1.png)
Indian Post Office Bharti 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | 44,228 |
2 | असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक | |
Total | 44228 |
Indian Post GDS Bharti 2024 Education Qualification
• उमेदवारांचे शिक्षण किमान 10 वी पर्यंत झालेले असावे.
• उमेदवाराला कॉम्प्युटर चे बेसिक ज्ञान असावे.
• उमेदवाराने MS-CIT कोर्स केलेला असावा.
• अर्जदाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
Indian Post GDS Bharti 2024 Salary Details
पदाचे नाव | Salary |
---|---|
BPM | Rs.12,000 ते 29,380 रु. महिना |
ABPM/ डाक सेवक | Rs. 10,000 ते 24,470 रु. महिना |
Indian Post GDS Bharti 2024 Important Dates and Links
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 जुलै 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 05 ऑगस्ट 2024 |
अर्ज edit करण्याची तारीख | 06 ते 08 ऑगस्ट 2024 |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF | डाउनलोड करा |
भरतीचा फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
Join WhatsApp Group for more Updates : Join Now
Indian Post GDS Bharti 2024 Apply Online
• सुरुवातीला अर्जदार उमेदवारांना पोस्टाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. वेबसाईट ची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे.
• साईट वर गेल्यानंतर तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
• नोंदणी झाल्यावर लॉगिन करायचे आहे, त्यानंतर तुमच्या समोर पोर्टल वर Indian Post Office Bharti 2024 ची Apply Link दिसेल त्या लिंक व क्लिक करायचे आहे.
• फॉर्म ओपन झाला की त्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
• मोबाईल नंबर, आधार नंबर Verify करायचा आहे, नंतर 10 वी ला मिळालेले मार्क आणि त्याची Details अर्जामध्ये टाकायची आहे.
• त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, सोबत भरतीची फी देखील भरायची आहे.
• फी भरून झाली की नंतर एकदा फॉर्म Recheck करून घ्यायचा आहे. फॉर्म तपासून पाहिल्यानंतर एकाध्या चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करायच्या आहेत. आणि शेवटी अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.