Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 : भरतीद्वारे लाइफगार्ड व पंप ऑपरेटर इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी पात्रता केवळ 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 ही आहे. रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
भरतीचे नाव : Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
एकूण पद संख्या : 03
पदाचे नाव : लाइफ गार्ड आणि पंप ऑपरेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 12th उत्तीर्ण असावा+कामाचा अनुभव असल्यास उमेदवार सविस्तर जाहिरात पाहू शकता.
वयाची अट : 45 वर्षापर्यंत
अर्ज फी : अर्ज फी नाही
मिळणार पगार : रु.11,000 ते 16,000/-
निवड प्रक्रिया : मुलाखत
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details
पदांची माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
लाइफगार्ड | 01 पद. |
पंप ऑपरेटर | 02 पदे. |
एकूण पदे : एकूण 03 पदे भरण्यात येणार आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
लाइफगार्ड | उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
पंप ऑपरेटर | फक्त 12वी पास कोणतेही अनुभवाची अट नाही. |
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षे पर्यन्त आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
KMC Bharti 2024 Salary Details
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 11,000/- ते 16,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज पद्धती,महत्वाच्या तारखा
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत : 06 सप्टेंबर 2024
मुलाखतीचा दिनांक : 06 सप्टेंबर 2024, वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 01:00 पर्यंत
अर्ज/मुलाखतीचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका,मुख्य निवडणूक कार्यालय,ताराबाई पार्क,सासणे मैदानासमोर,कोल्हापूर
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साइज फोटो
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- अर्जदारची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- ईमेल आयडी,चालू मोबाईल नंबर
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्जा सोबत महत्वाची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज 06 सप्टेंबर 2024 पर्यंत करावेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- चुकीच्या अथवा अपूर्ण माहितीसह अर्ज भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अधिक माहितीसाठी भरतीचीजाहिरात पाहावी.
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

महत्वाच्या लिंक्स | |
भरतीची जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |