Income Tax Recruitment 2024 Notification : आयकर विभागमद्धे 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी! सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Income Tax Recruitment 2024 : भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.पीडीएफ जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे

Income Tax Recruitment 2024 Notification

पदाचे नाव : कॅन्टीन अटेंडंट हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : 25 पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये कुठेही

Educational Qualification for Income Tax Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कॅन्टीन अटेंडंटउमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Income Tax Salary Per Month

वेतन : नियुक्त उमेदवारांना 18,000/- ते 56,900/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 22 सप्टेंबर 2024 रोजी १८ ते २५ वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्जाची सुरवात : 07 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Income Tax Recruitment 2024 Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a comment

Získat tipy a triky pro zlepšení vašeho života! Zde najdete užitečné rady pro vaření, přírodní léčení a zahradničení. Buďte inspirativní a objevte nové způsoby, jak využít svůj čas a zdroje efektivněji. S našimi články se naučíte, jak si užívat život plněji a s radostí! Až do podzimu sklízejte okurky a rajčata, Proč zkušené hospodyňky čistí kovovou sanitární techniku bramborou - určitě Dokonalý dezert za 20 minut: 2 vejce Vysaďte tyto květiny přímo na Užitečné tipy pro vaši zahradu a kuchyni: Objevte nové recepty, lifestylové triky a rady pro údržbu zahrady. Vše, co potřebujete vědět pro zdravý a šťavnatý zahradní obdělek.