MSF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल मध्ये नवीन भरती! लगेच अर्ज करा, सविस्तर जाहिरात पहा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MSF Bharti 2024 : या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे.

MSF Bharti 2024

भरतीचा विभाग : महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) 

नोकरीचे ठिकाण : महामंडळाचे मुख्यालय, मरासुम मुंबई

महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल भरती 2024

पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट आणि कंप्यूटर टेक्निशियन 

एकूण रिक्त पदे : 07 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • भरतीसाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार मराठी टायपिंग ती शब्दप्रतिमिनेट व इंग्रजी टायपिंग ती शब्द प्रति मिनिट. GCC ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

MSF Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत :  ऑनलाइन 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

MSF Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 18 सप्टेंबर 2024

निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणीयेथे क्लिक करा

महत्वाचे :

  • उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
  • त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भ्रमणध्वनी तसेच ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
  • त्यानंतर उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग, पत्रलेखन, व इतर गोष्टींची संगणकावर परीक्षा घेण्यात येईल. तसेच परीक्षा नंतर उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार आहे.

Leave a comment

Vedecké vysvetlenie: Prečo hlasní vedúci