Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 : ही भरती सुरू करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीद्वारे वाहन चालक हे पद भरण्यात येणार आहे. पीडीएफ जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024
भरतीचे नाव : विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई भरती
नोकरीचे ठिकाण : मुंबई
पदाचे नाव : वाहन चालक
एकूण पदे : 02 पदे आहेत
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज पद्धत : ऑफलाइन
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव : वाहन चालक
एकूण पदे : 02 पदे आहेत
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वाहन चालक | उमेदवार शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) हलके मोटार वाहन किवा मध्यम प्रवाशी वाहन किवा जड प्रवाशी वाहन चाविण्यासाठी परवाना धारण केलेला असणे आवश्यक आहे. iii) तीन वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Age Limit
वेतन : 19,900/- ते 63,200/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत 38 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 Important Dates and Links
शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
विधी व न्याय विभाग भरती 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- आयकर विभाग भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
अर्ज करण्यासाठी पत्ता : उप सचिव (प्रशासन),3 रा मजला,विस्तार इमारत,विधी व न्याय विभाग, मंत्रालय,मुंबई 400 032
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमूना | येथे क्लिक करा |