ONGC Recruitment 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 पदांची भरती! असा करा अर्ज, या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.
ONGC Recruitment 2024
विभाग : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ
भरतीची श्रेणी : केंद्रे श्रेणी
नोकरीचे ठिकाण :भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2024
पदाचे नाव | विभाग | पदांची संख्या |
ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस | उत्तर विभाग | 161 |
मुंबई विभाग | 310 | |
पश्चिम विभाग | 547 | |
पूर्व विभाग | 583 | |
दक्षिण विभाग | 335 | |
मध्य विभाग | 249 |
एकूण पदे : एकूण 2236 पदे
ONGC Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
- पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
- डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)
Age Limit for ONGC Recruitment 2024
वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
ONGC Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
ONGC Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथ क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | ट्रेड अप्रेंटिस: Apply Online पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online अधिकृत वेबसाईट Click Here |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |