Post Office GDS 2nd Merit list 2024 : भारतीय टपाल विभागाने 12 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान 44228 रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उपलब्ध पदांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM), आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) यांचा समावेश आहे. विभाग अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करेल, जिथे उमेदवार त्यांचे नाव आणि रोल नंबर वापरून त्यांची स्थिती तपासू शकतात.
Post Office GDS 2nd Merit list 2024 Link
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
2nd गुणवत्ता यादी (महाराष्ट्र) | Click Here |
1st गुणवत्ता यादी (महाराष्ट्र) | Click Here |
इतर राज्य | Click Here |