Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 611 जागांवर भरती जाहीर,प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे.
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024
रिक्त पदाचे नाव :
1) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
2) संशोधन सहाय्यक 19
3) उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
4) आदिवासी विकास निरीक्षक 01
5) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
6) लघुटंकलेखक 10
7) अधीक्षक (पुरुष) 29
8) अधीक्षक (स्त्री) 55
9) गृहपाल (पुरुष) 62
10) गृहपाल (स्त्री) 29
11) ग्रंथपाल 48
12) सहाय्यक ग्रंथपाल 01
13) प्रयोगशाळा सहाय्यक 30
14) कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01
15) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
16) उच्चश्रेणी लघुलेखक 03
17) निम्नश्रेणी लघुलेखक 14
एकूण रिक्त जागा : 611
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
शैक्षणिक पात्रता : कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2) संशोधन सहाय्यक 19
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
3) उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
4) आदिवासी विकास निरीक्षक 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
5) वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
6) लघुटंकलेखक 10
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7) अधीक्षक (पुरुष) 29
शैक्षणिक पात्रता : समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8) अधीक्षक (स्त्री) 55
शैक्षणिक पात्रता : समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9) गृहपाल (पुरुष) 62
शैक्षणिक पात्रता : समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10) गृहपाल (स्त्री) 29
शैक्षणिक पात्रता : समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11) ग्रंथपाल 48
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12) सहाय्यक ग्रंथपाल 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13) प्रयोगशाळा सहाय्यक 30
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
14) कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01
शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
15) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
16) उच्चश्रेणी लघुलेखक 03
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
17) निम्नश्रेणी लघुलेखक 14
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 Age Limit
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
Important Dates for Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024
अर्ज करण्याची प्रक्रिया : 12 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
Selection Method for Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळ : tribal.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा