एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि. मद्धे 130 पदांसाठी होणार भरती | Aiasl-recruitment
एअर इंडिया एअर सर्व्हिसेस 130 पदांसाठी होणार भरती :Aiasl-recruitment
Air India Air Services Limited (पूर्वी Air India Air Transport Services Limited) (AIATSL), AIASL भर्ती 2024 (AIASL Bharti 2024) 130 रिक्त पदांची सुरक्षा कार्यकारी पदांसाठी होणार भरती . भरती थेट मुलाखती द्वारे होनार उमेदवारांची निवड . मुलाखतीसाठी महत्वाच्या तारखा दिल्या आहेत. 1 फेब्रुवारी 2024 , 2 फेब्रुवारी 2024 व 3 फेब्रुवारी 2024 या तारखेस होणार मुलाखती.
● पदाचे नाव: सिक्योरिटी एक्जिक्टिव
● शैक्षणिक पात्रता : पदवीधर
● वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 Years Relaxation]
● नोकरी ठिकाण: चेन्नई & मुंबई
● अर्जाचे मुल्य : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
● थेट मुलाखत : ०१, ०२, आणि ०३ फेब्रुवारी २०२४ (वेळ: सकाळी ०९:०० ते दुपारी १२:००)
■ मुलाखतीचे ठिकाण ■
● चेन्नई:
AI Airport Services Limited, AI Unity काॅम्पलेक्स , Pallavaram Cantonment, Chennai 600043.
● मुंबई:
AI Airport Services Limited, GSD काॅम्पलेक्स , CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.
● अधिकृत वेबसाईट: पाहा
● थेट मुलाखती : ०१, ०२, आणि ०३ फेब्रुवारी २०२४ (वेळ: सकाळी ०९:०० ते दुपारी १२:००)
●एकूण: 130 पदे
●पदाचे नाव: सुरक्षा कार्यकारी
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी पूर्णवेळ पदवी (10+2+3) पूर्ण केलेली असावी, NCC प्रमाणपत्र किंवा प्रमाणित सुरक्षा अभ्यासक्रम असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि संगणक प्रणालीचे चांगले ज्ञान असलेले मौखिक / लेखी संभाषण कौशल्ये. सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून निवडलेल्या उमेदवाराला (BCAS) प्रमाणित बेसिक (AVSEC )(13 दिवस) अभ्यासक्रमासाठी उपस्थित राहावे लागेल आणि किमान उत्तीर्णतेची टक्केवारी 80% असणे आवश्यक आहे. BCAS मूलभूत AVSEC अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी फक्त तीन प्रयत्न देते.
भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी 👉, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता,👉 कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह सर्व गरजु उमेदवारांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी👇👉 formwalaa.in ला भेट द्या.
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) |
येथे क्लिक करा |
🗒️ जाहिरात PDF अर्ज (Notification & Form PDF) |
Download Now |