Army CDS ऑफिसर भरती 

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

CDSमध्ये ऑफिसर भरती

भारतीय संरक्षण दलाच्या सर्व अकॅडमीम्हणजेच इंडियन नेव्ही, अकॅडमी इंडियन मिलिटरी अकॅडमी, एअर फोर्स अकॅडमी ऑफिसरला प्रवेश घेण्यासाठी CDS पदांसाठी भरती निघाली आहे या भरतीत महिला सुद्धा अप्लाय करू शकतात याची पात्रता फक्त ही पदवी असणार आहे ही परीक्षा यूपीएससी म्हणजेच लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. वय मर्यादा असते ती 19 वर्षे ते 24 वर्ष इतके असते पदांची माहिती फॉर्म बद्दल अधिक माहिती खाली दिली आहे तरी सर्वांनी जाऊन चेक करा

भरतीचे नाव- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS)
एकूण जागा – 457 जागा
पदांची नावे –
1)भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 158 (DE)

2)भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, कार्यकारी (सामान्य सेवा)/हायड्रो

3)हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद, क. 217 F(P) कोर्स

4)ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, १२१ वा एसएससी (पुरुष) कोर्स (एनटी)

5)ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (महिला) चेन्नई, -35 वी

शैक्षणिक पात्रता
1) पद क्रमांक दोन,तीन- इंजीनियरिंग पदवी
2) इतर सर्व पदांसाठी कोणतीही पदवी

  • वयाची अट – 19 वर्ष ते 24 वर्षे
  • नोकरी ठिकाण- पूर्ण भारत
  • फॉर्म फी – सामान्य /ओबीसी 200
  • SC /ST/महिला फी नाहीं
  • अर्जाची शेवटची तारीख- 9 जानेवारी 2024
  • परीक्षा – 21 एप्रिल 2024
  • ऑफिशियल वेबसाईट – CLICK HERE
  • अधिकृत जाहिरात- CLICK HERE
    ऑनलाइन अर्ज- APPLY NOW

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा