मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group
Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group
Join Now
फॉर्मवाला Instagram
Follow
Army Trademan 2023 best .
Army Trademan 2023 best आर्मी ट्रेडमॅन मध्ये जागा निघालेल्या आहेत ऑफलाइन फॉर्म असल्याने सर्वांनी प्रयत्न करायचा आहे फॉर्म लवकरात लवकर भरण्याचा.
एकूण रिक्त पदे : 16
अर्ज करण्याची पद्धत : ofline
पदाची नावे :
CSBO =3
कुक =3
सफाईवाला =5
मेसेंजर =2
वॉशरमन =1
चौकीदार =2
एकूण जागा : 16
शिक्षण पात्रता : 10 वी व 12 वी पास.
वयाची अट : 18 ते 25 वर्ष
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
पोस्टल पत्ता: “मुख्यालय मध्य भारत एरिया सिग्नल कंपनी, PIN-901124, C/o 56 APO”
अर्ज फी : कोणतीही फी नाही.
-
Online परीक्षा :
-
एकूण प्रश्नांची संख्या: 100
-
कमाल गुण: 100
-
वेळ कालावधी: 02 तास
-
निगेटिव्ह मार्किंग: नाही
-
भाषा: द्विभाषिक म्हणजे इंग्रजी आणि हिंदी. तथापि, इंग्रजी विषयाच्या भागावरील प्रश्न फक्त इंग्रजीत असेल.
-
परीक्षा स्तर: प्रश्न मॅट्रिक समतुल्य इयत्तेचे असतील.