BMC Bharti 2023। १० व १२ पास व इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका मद्धे सुवर्णसंधी। BMC Recruitment 2023

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

BMC भरती 2023:

BMC Bharti 2023: BMC आरोग्य विभाग येथे रिक्त्त पदे भरण्यात येथ आहेत. Grade 1,Grade 2  व शिपाई व इतर अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे, तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या PDF/मूळ जाहिरात

ऐकूण पदाची भरती:–

  • 18 जागा.

पदाचे नाव :-

  • Assistant Medical Officer
  • Assistant professor ophtalmolgy
  • pediatrics consulant
  • Medical offiver
  • Full time Grade 1
  • staff Nurse
  • Special educator
  • Special Educator
  • ORTHOPAEDICS Consultant
  • Dental Technician
  • anesthetist
  • Vocational Counselor
  • Full Time grade 2
  • Peon

भरती विभाग:-

Medical Department (Government).

BMC Bharti 2023: education qualification

शैक्षणिक पात्रता:-

  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे – ( मूळ जाहिरात वाचावी )

वयोमर्यादा:-

  • १८ ते ३८ वर्षे.

मासिक वेतन:-

  • पदाचा आवश्यकतेनुसार मासिक वेतन आहे – ( मूळ जाहिरात वाचावी )

अर्ज शुल्क/फीस:-

  • पदाचा/पोस्ट चा  आवश्यकतेनुसार अर्ज शुल्क/फीस आकारली जाईल -( मूळ जाहिरात वाचावी )

BMC Bharti 2023 Important Links: –

Official – मूळ जाहिरात               👉
येथे क्लिक करा
Offline – अर्ज                          📰 येथे क्लिक करा
Official Website                     🌐 येथे क्लिक करा
Telegram Group Link             🔗 येथे क्लिक करा
WhatsApp Group                 📲 येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

  • कंत्राटी पद्धतीने निवड प्रक्रिया होणार.

नौकरीचे ठिकाण :-

  • बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग.

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला.

मुलाखतीचा प्रकार :-

  • offline.

मुलाखतीचे /Offline – अर्ज देण्याचे  ठिकाण :-

  • डिस्पॅच सेक्शन, जी-बिल्डिंग, ग्राउंड फर्श टी. एन. वैद्यकीय

BMC Bharti 2023 Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

  • 01/12/2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • 15/12/2023.

नागरीक्तत्व:-

  • भारतीय

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

 

 

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा