Bombay High Court Clerk recruitment 2024 – नागपूर येथील उच्च न्यायालय खंडपीठ अंतर्गत लिपिक पदांची भरती; अर्ज सुरू

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Bombay High Court Clerk recruitment 2024: उच्च न्यायालयाच्या लिपिक पदावर नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती (Mumbai Uchch nyayalay Clerk Bharti 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत लिपिक पदांची भरती (BHC Clerk Recruitment 2024) केली जाणार आहे. एकूण 56 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Bombay High Court Clerk recruitment 2024 Vacancy Details

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे. या भरतीसाठी आणि पदांसाठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

Eligibility criteria for Bombay High Court Clerk recruitment 2024

(i) पदवीधर

(ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)

(iii) MS-CIT किंवा समतुल्य

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरल्या जाणाऱ्या लिपिक पदांसाठी 56 रिक्त जागा आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास पुढे दिलेल्या लिंक वरील PDF जाहिरात सविस्तर वाचावी. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.

Bombay High Court Clerk recruitment 2024 Salary

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी 29,200/- ते 92300/- रुपये देण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे असून मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईट https://bombayhighcourt.nic.in/ आहे.

🔴 Join WhatsApp Group: Click Here

All Details about Bombay High Court Clerk recruitment 2024

Important points Details
Institution मुंबई उच्च न्यायालय
Total Vacancies 56
Posts to be filled लिपिक
Mode of Selection परीक्षा
Pay scale 29,200/- ते 92300/-
Application start Date 13 मे 2024
Last date to apply 27 मे 2024
Official website bombayhighcourt.nic.in

Bombay High Court Clerk recruitment 2024 Notification PDF and important Links

PDF जाहिरात येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.
Join WhatsApp Group येथे क्लिक करा.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा