Cabinet Secretariat Recruitment 2024 Notification : Cabinet Secretariat Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 पर्यन्त आहे. या भरतीमद्धे 160 पदे भरण्यात येणार आहेत.
Cabinet Secretariat Vacancy 2024
पदांची माहिती :
पद क्र. | पदाचे नाव | विषय | पद संख्या |
1 | डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) | Computer Science/IT | 80 |
Electronics & Communication | 80 |
एकूण पदे : एकूण 160 पदे आहेत.
Cabinet Secretariat Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवाराने संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc केलेले असणे आवश्यक आहे. तसेच GATE 2022/2023/2024 असणे आवश्यक आहे.
Cabinet Secretariat Recruitment 2024 Age limit
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत आहे
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Cabinet Secretariat Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
महत्वाचे : तुम्हाला पुढे दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003. येथे अर्ज पाठवायचा आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |