Canara Bank Apprentice Recruitment 2024 : या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबर पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
Canara Bank Apprentice Recruitment 2024
● एकूण रिक्त जागा : 3000
● रिक्त पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी
● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सक्षम
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
● परीक्षा फी : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरावे लागणार नाही.
● पगार : उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024
● अधिकृत वेबसाईट : www.canarabank.com
Canara Bank Apprentice Recruitment 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 3000 |
Total | 3000 |
Canara Bank Apprentice Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सक्षम
Age Limit
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.