Central Bank of India recruitment

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Central Bank of India recruitment :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 484 पदांची भरती.

Central Bank of India recruitment   :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किवा सब स्टाफ पदांची भरती करण्यात येत आहे. जर आपण 10 वी उत्तीर्ण असाल तरीही आपण या पदासाठी पात्र आहात. या पदासंबधीची संपुर्ण माहिती खाली दिली आहे.

बँक नाव:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया.

पदसंख्या:- 484.

पदाचे नाव :- सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किवा सब स्टाफ

शिक्षण:- १० वी उत्तीर्ण आवश्यक.

नोकरी ठिकाण – पूर्ण भारतात कुठेही.

वयोमर्यादा: ३१ मार्च २०२३ पर्यंत १८ ते २६ वर्ष असावे .

( अनु. जाती./ अनु.जमाती 5 वर्षे सुट. आणि  इमाव – 03 वर्षे सूट )

अर्ज कसा करायचा:- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- ०९ जानेवारी २०२४.

परीक्षा होण्याचा महिना :- फेब्रुवारी

परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने होणार.

अधिकृत संकेतस्थळ:-

जाहिरात पाहण्यासाठी:

अर्ज करण्यासाठी :-

Leave a comment

Chcete vynikajúci recept? Je to D-Bohov je dobré pre srdce a Zvláštne občerstvenie z Jeseň sa Šťavnaté hydinové rezne Ako pripraviť žamátovú Ideálne na špagety a poľské knedle: námorníci si Moja svokra pripravuje najlepší húbkový vývar: Top 5 Kávový koláč: Robím ho za pár minút a
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा