Central Silk Board Bharti 2024 : केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती, नौकरीची खूप मोठी संधी

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Central Silk Board Bharti 2024 : केंद्रीय रेशीम मंडळात काम करण्याची सुवर्णसंधी 122 जागांसाठी सेंट्रल सिल्क बोर्ड भरती म्हणजेच केंद्रीय रेशीम उद्योग यामध्ये भरती निघालेल्या 122 जागांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीमध्ये आपल्याला सायंटिस्ट या पदासाठी ही भरती निघालेली आहे. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही आहे.

Central Silk Board Bharti 2024

Central Silk Board Bharti 2024

जाहिरात क्र – CSB/01/2024

एकूण पदसंख्या – 122 जागा

पदाचे नाव – सायंटिस्ट-B (Pre Cocoon)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयाची अट: 05 सप्टेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी (Science/ Agricultural Science)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2024

Central Silk Board Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट-B (Pre Cocoon)122
Total122

Education Qualification

पदनामशैक्षणिक पात्रता
सायंटिस्ट B (Precocoon)उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असावी (Science/Agricultural Science)

TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मधे विविध पदांची भरती, पगार पाहून दंग राहाल

Central Silk Board Bharti 2024 Age Limit

वयाची अट : उमेदवाराचे वय 05 सप्टेंबर 2024 रोजी 35 वर्षापर्यंत

प्रवर्गवयाची अट
एससी/एसटी05 वर्षे सवलत
ओबीसी03 वर्षे सवलत

Central Silk Board Bharti 2024 Application Fees

प्रवर्गअर्ज फी
खुला/ओबीसी/EWSरु.1000/-
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिलाफी नाही

Central Silk Board Bharti 2024 Salary Details

पगार – 56,100 – 1,77,500 /- व इतर केंद्र सरकारचे भत्ते.

Important Dates and Links

महत्वाच्या तारखा 

अर्ज सुरु झालेली तारीख23 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख05 सप्टेंबर 2024
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
For More Updates Click Here

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा