CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1130 पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज, सविस्तर माहिती वाचा [अर्ज करण्यास सुरुवात]

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल “कॉन्स्टेबल/फायर” च्या विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. या पदासाठी 1130 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

CISF Bharti 2024

  • पदाचे नाव – कॉन्स्टेबल/फायर
  • पदसंख्या – 1130 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 23 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/

CISF Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपदांची संख्या
कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)1130 पदे.

एकूण पदे : एकूण 1130 पदे आहेत

Education Qualification

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)या पदासाठी उमेदवार 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

CISF Bharti 2024 Age limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामध्ये सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

CISF Bharti 2024 Salary Details

पदाचे नाववेतनश्रेणीकफ 
कॉन्स्टेबल/फायरPay Level-3 (Rs.21,700-69,100)

Important Dates and Links

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे.

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a comment

Skvelé tipy a triky pre každodenný život, jedinečné recepty a užitočné články o záhrade. Získajte užitočné rady a nápady na zlepšenie vášho každodenného života a objavte nové spôsoby, ako využiť plody svojej záhrady. Navštívte náš web a nechajte sa inšpirovať! Ktoré dlaždice sú najlepšie na podlahu: Výber tých najkvalitnejších Získajte užitočné tipy, triky a recepty na našom webe o lifestyle, kuchyni a záhradkárčení. Prečítajte si naše články a objavte nové spôsoby, ako urobiť váš každodenný život jednoduchším a zdravším. Buďte inšpirovaní a naučte sa, ako dosiahnuť vyvážený a plnohodnotný životný štýl.
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा