ECGC Bharti 2024 : ECGC लिमिटेड ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. हे भारतीय निर्यातदारांना निर्यात क्रेडिट विमा समर्थन प्रदान करते आणि वाणिज्य मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जाते.- एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-ECGC भर्ती 2024 (ECGC Bharti 2024) 40 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी.
ECGC Bharti 2024
एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती२०२४.
●पदाचेनाव: प्रोबेशनरी ऑफिसर.
●रिक्तपदे: 40 पदे.
● वयोमर्यादा: 28 ते 30 वर्षे.
●आवेदनकातरीका: ऑनलाइन.
● अर्ज सुरू होण्याची तारीख:14 सप्टेंबर 2024..
●आवेदनका अंतिम तारीख:13 ऑक्टोबर 2024.
ECGC Recruitment 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | 40 |
Total | 40 |
ECGC Bharti 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
ECGC Bharti 2024 Age Limit
वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹900/- [SC/ST/PWD: ₹175/-]
ECGC Bharti 2024 Important Dates and Links
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024
- परीक्षा: 16 नोव्हेंबर 2024