GMC Dhule Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे 137 जागांसाठी भरती | Formwalaa.com

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

GMC Dhule Bharti Details 2024

GMC Dhule Bharti 2024:-GMC कॉलेज धुळे भरती जी एम सी कॉलेज धुळे येथे विविध पदांची भरती निघालेली आहे त्यामध्ये प्रयोग परिचारक,शिपाई, पहारेकरी, दप्तरी,
, परिचारक ,सफाई कामगार ,शिंपी अशी विविध पदांच्या भरती निघाली असून या भरतीसाठी पात्रता सर्व माहिती खाली दिली आहे तरी आत्ताच जाऊन आपला अर्ज करा

GMC Dhule Bharti 2024 Post Details

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पहारेकरी 05
2 शिपाई 09
3 प्रयोगशाळा परिचर 07
4  प्राणी गृह परिचर 01
5 शवविच्छेदन परिचर 03
6 दप्तरी 01
7 परिचर 02
8 सफाईगार 26
9 शिंपी 01
10 दंत परिचर 01
11 उदवाहन चालक 01
12 वस्तीगृह सेवक/ मेस सेवक 01
13 कक्षसेवक 31
14 रुग्णपट वाहक 02
15 न्हावी 03
16 धोबी 04
18 चौकीदार 03
19 प्रयोगशाळा परिचर 01
20 माळी 01
21 कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया 09
22 बाहयरुग्ण विभाग सेवक 05
23 सुरक्षारक्षक/पहारेकरी 03
24 प्रमुख स्वयंपाकी 04
25 सहायक स्वयंपाकी 02
26 स्वयंपाकी सेवक 05
27 क्षकिरण सेवक 03
Total 137

 

  1. सफाई कामगार : सातवी pass
     न्हावी :दहावी pass ,ITI
    माळी : आयटीआय दहावी pass माळी प्रमाणपत्र
    स्वयंपाकी सहाय्यक, स्वयंपाकी, स्वयंपाक की सेवक: दहावी उत्तीर्ण एक वर्षाचा अनुभव
  2. इतर सर्व पदांसाठी उमेदवाराची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पात्रता असेल

वयाची अट 18 वर्षे ते 38 वर्षे मागासवर्गीय पाच वर्षाची सूट

परीक्षा तारीख नंतर कळवण्यात येईल

अर्ज फी: 1000 रुपये

GMC Dhule Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात :येथे पहा

ऑनलाइन अर्ज: Apply Online   [Starting: 03 जानेवारी 2024]

नोकरी ठिकाण : शासकीय रुग्णालय धुळे

Other Post:-

 

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा