HDFC Bank Parivartan Scholarship 2024: विद्यार्थ्यांना HDFC बँक देत आहे 75,000 रुपये स्कॉलरशिप! “या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ पहा पात्रता येथे

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 : HDFC बँक परिवर्तनचा शैक्षणिक संकट शिष्यवृत्ती समर्थन (ECSS) कार्यक्रम हा HDFC बँकेचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जे डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, UG आणि PG (सामान्य आणि व्यावसायिक) प्रोग्राम घेत आहेत. ECSS कार्यक्रमांतर्गत, जे विद्यार्थी वैयक्तिक/कौटुंबिक संकटांमुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि शिक्षण सोडण्याचा धोका आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी INR 75,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024

स्कॉलरशिपचे नावHDFC Bank Parivartan Scholarship 2024
सुरुवातHDFC Bank
उद्देशगरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.
लाभार्थी1 ली ते पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Benefits

EducationScholarship
1 ली ते 6 वी साठी15,000 रू.
7 वी ते 12 वी, डिप्लोमा, ITI, Polytechnic साठी18,000 रू.
General Undergraduate कोर्स साठी30,000 रू.
Professional Undergraduate कोर्स साठी50,000 रू.
General Postgraduate कोर्स साठी35,000 रू.
Professional Postgraduate कोर्स साठी75,000 रू.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Eligibility

  • HDFC Scholarship 2024 या स्कॉलरशिप चा घेण्यासाठी विद्यार्थी सध्या इयत्ता 1 ते 12, डिप्लोमा, ITI, आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न INR 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना या स्कॉलरशिप साथी प्राधान्य दिले जाईल.

HDFC Bank Scholarship 2024 Documents

आवश्यक कागदपत्रे : 

  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • मागील वर्षाच्या Marksheet.
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स)
  • चालू वर्षाच्या प्रवेश पुरावा (फी भरलेली पावती/ बोनाफाईड सर्टिफिकेट/ प्रवेश पत्र/ ओळखपत्र)
  • अर्जदाराचे बँकेचे पासबुक/ रद्द केलेला चेक.

HDFC Bank Scholarship 2024 Last Date

या स्कॉलरशिप प्रोग्राम साठी अर्ज करण्याची तारीख पुढे दिली आहे.

  • Cycle 1: September 4, 2024 
  • Cycle 2: October 30, 2024 
  • Cycle 3: December 31, 2024

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Apply Online

  • School, Undergraduate, Postgraduate समोरील कोणत्याही तुम्हाला जे Applicable असेल त्या Apply Link वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही Buddy4Study या स्कॉलरशिप पोर्टल वर जाल, तिथे तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  • एकदा नोंदणी झाली की नंतर लॉगिन करायचे आहे.
  • त्यानंतर HDFC Bank Parivartan Scholarship 2024 या पेज वर तुम्ही Redirect व्हाल.
  • पुढे तुम्हाला Start Application या बटण वर क्लिक करायचे आहे.
  • तुमचा Scholarship चा फॉर्म Open होईल, त्यात तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  • वर सांगितल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • शेवटी स्कॉलरशिप चा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, माहिती अचूक असल्याची खात्री करायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करून अर्ज सादर करून टाकायचा आहे.

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख
अर्ज बंद होण्याची तारीख04 सप्टेंबर 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
स्कॉलरशिप फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

For more updates: Click Here

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा