HLL Lifecare Bharti 2024 : HLL लाईफकेअर लि. अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.HLL एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.भरतीची जाहिरात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन आणि ईमेल पद्धतीने अर्ज करायचे आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येईल. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख (ई-मेल) 07 सप्टेंबर 2024 आहे. मुलाखतीची तारीख 04 आणि 05 सप्टेंबर 2024 आहे.
HLL Lifecare Bharti 2024
पद क्र. | पद | पदांची संख्या |
1 | सिनियर डायलिसिस टेक्निशियन | 357 |
2 | डायलिसिस टेक्निशियन | 282 |
3 | ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन | 264 |
4 | असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन | 218 |
5 | नेफ्रोलॉजिस्ट | – |
6 | वैद्यकीय अधिकारी | – |
एकूण | 1121+ |
HLL Lifecare Bharti 2024 Education Qualification
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
सिनियर डायलिसिस टेक्निशियन | डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 08 वर्षे अनुभव अथवा M.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 06 वर्षे अनुभव |
डायलिसिस टेक्निशियन | मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स+07 वर्षे अनुभव अथवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 05 वर्षे अनुभव M.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 02 वर्षे अनुभव |
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन | मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स 04 वर्षे अनुभव अथवा डिप्लोमा B.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 02 वर्षे अनुभव. M.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 01 वर्षे अनुभव. |
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन | मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा B.Sc (Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology) 01 वर्षे अनुभव. |
नेफ्रोलॉजिस्ट | DN/DNB/MD (Nephrology) 06 महिने अनुभव. |
वैद्यकीय अधिकारी | MBBS व 06 महिने अनुभव. |
HLL Lifecare Bharti 2024 Age Limit
वयाची अट : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत]
अर्ज फी : अर्ज फी नाही
HLL Lifecare Bharti 2024 Salary Details
पद | पगार |
सिनियर डायलिसिस टेक्निशियन | 14,000 ते 53,096 |
डायलिसिस टेक्निशियन | 11,500 ते 37,397 |
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन | 10,000 ते 29,808 |
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन | 8500 ते 24,219 |
नेफ्रोलॉजिस्ट | – |
वैद्यकीय अधिकारी | – |
नोकरी स्थळ : संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही
HLL Fifecare Bharti 2024 अर्ज पद्धत, तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ई-मेल
अर्ज करण्याचा ई-मेल : hrhincare@lifecarehll.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024
मुलाखतीची तारीख : 04 आणि 05 सप्टेंबर 2024 आहे.