12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरतीची उत्तम संधी !!बघा संपूर्ण माहिती;| IAF Agniveer Bharti 2024
Indian Air Force Agniveer Bharti 2024 – भारतीय हवाई दल (IAF) च्या अंतर्गत अग्निविरवायू (AGNIVEERVAYU) या पदासाठी भरतीची नवीन जाहिरात IAF कडून प्रसारित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची तारीख 17 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे,अशी माहित अधिकृत वेबसाईट वर नमूद आहे.
अग्निविरवायू या पदासाठी गरजेची असणारी शैक्षनीक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी, नोकरीचे ठिकाण तसेच पदासाठी अर्ज कसा करावा याची प्रकिया या सर्व गोष्टींची माहिती खाली दिली गेली आहे.
पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, मुळ जाहिरातीची PDF आणि अधिकृत वेबसाईट तुम्ही खाली पाहु शकता.
—
Indian Air Force Agniveer Bharti 2024 – भारतीय हवाई दल (IAF) च्या अंतर्गत अग्निविरवायू (AGNIVEERVAYU) या पदासाठी भरतीची नवीन जाहिरात IAF कडून प्रसारित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची तारीख 17 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.
https://official website या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अर्ज करता येणार आहे. अग्निविरवायू या भरतीच्या संदर्भात असलेल्या महत्वाचे तपशील, तारखा, निवड प्रकिया, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, अर्ज करण्यासाठी लागणारी किंमत (फी) आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी महत्वाच्या गोष्टी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये तुम्हाला मिळून जातील.
आणि इतर भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप जॉईन करा.
—
IAF Agniveer Bharti 2024| AGNIVEERVAYU 2024
पदाचे नाव : अग्निविरवायू (AGNIVEERVAYU)
NOTE: सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डामधुन विज्ञान शाखेत (फिजिक्स, केमिस्ट्री, मथामेटिक्स) या विषयांसह 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी विषयात 50%
किंवा संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग, डिप्लोमा पास
अर्ज करावयाची पद्धत: ऑनलाईन
वेतनश्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरू तारीख : 17 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ: Click here
PDF जाहिरात : Agniveervayu Bharti 2024@formwalaa.in
ऑनलाईन अर्ज : click here
HOW TO APPLY FOR AGNIVEERVAYU BHARATI 2024
1. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून https:– या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. 17 जानेवारी पासून अर्ज सुरू झाले आहेत.
2. वर दिलेली लिंक ओपन करून सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करा आणि लॉगिन करून अर्ज भरायचा आहे.
3. सर्व गरजेची कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
4. अपूर्ण माहिती देऊन अर्ज भरल्यास उमेदवार अपात्र ठरू शकतो.
5.अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.
6. सविस्तर माहिती जाहिरातीच्या PDF मध्ये दिलेली आहे.
7. खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाईट वरून माहिती मिळऊ शकता.