IBPS PO Bharti 2024: ऑफिसर, ट्रेनी पदासाठी मेगाभरती! पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, अर्ज करा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

IBPS PO Bharti 2024 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. “प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी” या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 4455 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. IBPS PO भर्ती 2024 साठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

IBPS PO Bharti 2024

IBPS PO Bharti 2024

पदाचे नावप्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी
रिक्त जागा4455
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी55,000 रू. + महिना
वयाची अट20 ते 30 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग – ₹850/- (मागासवर्ग: ₹175/-)

IBPS PO Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)4455
Total4455

IBPS PO Bharti 2024 Education Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

IBPS PO Bharti 2024 Age limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

IBPS PO Bharti 2024 important Dates, Links

अर्ज सुरू होण्याची तारीख01 ऑगस्ट 2024
अर्ज बंद होण्याची तारीख21 ऑगस्ट 2024
Preliminary Examऑक्टोबर 2024
Main Examनोव्हेंबर 2024

Important Links

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर सविस्तर माहिती पहायेथे क्लिक करा

🔴 Join WhatsApp Group for more updates : Join Now

How to Apply For IBPS PO Bharti 2024

  1. मित्रांनो जर तुम्ही IBPS PO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. त्यांनंतर तुम्हाला अर्ज शुल्क भरायचे आहे. आणि त्यानंतर अर्ज सबमिट करायचं आहे.
  7. अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा