IIBF Recruitment 2024 : भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी” पदांची भरती सुरु ! सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

IIBF Recruitment 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF)-IIBF Bharti-Indian Banking and Finance Institute ने नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये एकूण 11 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. भरतीसाठी आवश्यक असलेली माहिती खालील लेखात तपशीलवार दिली आहे. अर्ज ऑनलाइन सबमिट करायचा आहे आणि अर्जाची लिंक आणि संपूर्ण जाहिरात लेखात खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर २०२४ आहे.

IIBF Recruitment 2024 Notification

अर्ज पद्धत: अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.

एकूण पदसंख्या: एकूण ११ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

भरती विभाग: भरती भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था अंतर्गत केली जाणार आहे.

भरती श्रेणी: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी!

IIBF Recruitment 2024 Vacancy Details

● पदांचे नाव : कनिष्ठ कार्यकारी

● एकूण जागा : 11 पदे

IIBF Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता:

  • पात्र उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून किंवा विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

IIBF Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा:

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे १६ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते २८ वर्षे पूर्ण असावे.
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

अर्ज शुल्क:

  • Gen/OBC/EWS/SC/ST सर्व प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ७००/- रुपये असेल.

salary details of IIBF Recruitment 2024

वेतन श्रेणी:

  • निवड झालेल्या उमेदवारांना २८,३००/- रुपये ते ९१,३००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार: ही नोकरी कायमस्वरूपी असेल.

निवड प्रक्रिया: निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत या प्रक्रियेद्वारे केली जाईल.

नोकरीचे ठिकाण: मुंबई (jobs in Mumbai).

IIBF Recruitment 2024 Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन  पद्धतीने. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ ऑक्टोबर २०२४. 

अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा. 

ऑनलाइन अर्ज. : येथे क्लिक करा. 

अधिकृत वेबसाईट. : येथे क्लिक करा. 

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा