New India Assurance Recruitment 2024: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत भर्ती 300 पदे साठी नवीन भरती ; दहावी पास वर भरती: न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी यांच्या मार्फत भरतीची आधिसुचणा निघाली असून यासाठीची जाहीरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र व गरजु उमेदवारांना ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 आहे तरी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
India Assurance Recruitment भर्तीची संपुर्ण माहिती
- एकूण रिक्तपदे (lotat vacancy) : 300 जागा
- पदाचे नाव (Post Name) : सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता(Education qualification) : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. आणि उमेदवाराला तो ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
- वयोमर्यादा(Age limit) : उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे. (नियमानुसार वयात सुट मिळेल)
- परीक्षा फी(Exam fee) : सामान्य (ganaral) , ओबीसी(Obc) आणि ईडब्ल्यूएस(ews) श्रेणींसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आकारले आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पीडब्ल्यूडीसाठी अर्ज फि ही १०० रुपये आकारली आहे. उमेदवार ऑनलाइन(Online) पद्धतीने अर्ज फी भरू शकतात.
- पगार(salary) : 37,000/-
- निवड प्रक्रिया (selection process) – प्रिलिम, मुख्य, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय परीक्षेनंतर नवीन उमेदवारांची योग्य निवड केली जाईल.
- नोकरी ठिकाण (Job location) : संपूर्ण भारत(oll india )
- अर्ज पद्धती (Form Type) : ऑनलाईन(online)
- अर्ज सुरू करण्याची तारीख(date) : 01 फेब्रुवारी 2024
- अधिक्तर वेबसाईट ( official website link) : https://www.newindia.co.in/
India Assurance Recruitment महत्वाच्या लिंक
पदाचे नाव | सहाय्यक |
भरतीची pdf | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
India Assurance Recruitment अर्ज करण्यासाठी खालील मुद्दे वाचावे
१) अर्ज करण्यासाठी अधिक्रत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी.
२) अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
३) दिलेली कागदपत्रे पडताळून पाहणे व अर्ज करणे.
४) भरलेला अर्ज निट पडताळून पाहणे व समजुन घ्यावे .
५) अर्ज पडताळून अर्ज सबमिट करणे.
नवनवीन विवीध सरकारी आणि खाजगी नोकर्याची व शालेय योजनांची माहीती घेण्यासाठी आमच्या अधिक्रत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी व पात्र व गरजवंत उमेदवारांना ही माहिती शेअर करा उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. व ही माहिती मित्रांना शेअर करा. खालील अधिक्रत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी Formwalaa.com ला भेट द्या व watsapp group join करा.