India Post Payments Bank Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४४ रिक्त जागांसाठी भरती ! आत्ताच अर्ज करा.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

India Post Payments Bank Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भर्ती – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ही प्रक्रिया ग्रामीण डाक सेवकांना पोस्ट विभागाकडून IPPB मध्ये कार्यकारी म्हणून कार्यान्वित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ही भारत सरकारच्या मालकीच्या 100% इक्विटीसह पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. IPPB भर्ती 2024, ( IPPB Bharti 2024 ) 344 कार्यकारी पदांसाठी. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.

India Post Payments Bank Recruitment 2024 Notification

• जाहिरात क्र: IPPB/CO/HR/RECT./2024-25/03
• विभाग: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके च्या विविध विभागा मध्ये होत आहे.
• भरती श्रेणी: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके अंतर्गत. 
• अधिकृत संकेत स्थळ: https://www.ippbonline.com/
• Application Mode (अर्जाची पद्धत)ऑनलाईन 
• शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२४.

India Post Payments Bank Recruitment 2024 Vacancy Details

१. एक्झिक्युटिव (Executive) : ३४४

Total (एकूण) ३४४

Education Qualification for India Post Payments Bank Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

१. एक्झिक्युटिव (Executive) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) GDS म्हणून ०२ वर्षे अनुभव

Age Limit for IPPB Bharti 2024

वयाची अट.

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यंत २० ते ३५ वर्षे पूर्ण असावे.
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

IPPB Bharti 2024 Application Fees.

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹ १०००/-
  • SC/ST/ExSM/महिला:फी नाही

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा. 

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा. 

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा. 

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा